BCCI ला सचिन तेंडुलकर नकोसा झालेला? निवृत्तीबाबत विचारणा केलेली; मास्टर ब्लास्टरला बसलेला धक्का, १३ वर्षानंतर सत्य समोर...

Inside story of Sachin Tendulkar retirement decision: भारतीय क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीमागील एक धक्कादायक गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे. जगभरात लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मास्टर ब्लास्टरला एकेकाळी BCCI कडून निवृत्तीबाबत विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
Why BCCI asked Sachin Tendulkar about retirement

Why BCCI asked Sachin Tendulkar about retirement

esakal

Updated on

What shocked Sachin Tendulkar before retirement? सचिन तेंडुलकर.. हे नाव आजही अनेकांना प्रेरणा देणारे आहे... भारतीयांना क्रिकेटचे वेड लावले ते या नावाने... भारतीयांना स्वप्न पाहण्याचं बळ दिलं ते याच नावाने... आपण ठरवलं तर काही साध्य करू शकतो.. हेही शिकवले, ते याच नावाने... असा या सचिनने २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य गाजवले. २०१३ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने निवृत्तीचा सामना खेळला... याच मैदानावरून त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला होता आणि तिथेच तो संपला.. पण, कारकीर्दिच्या शेवटच्या टप्प्यात सचिन संघर्ष करताना दिसला आणि त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) त्याच्या पर्यायाचा शोधाशोध सुरू केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com