Inside Story: सूर्यकुमार यादवचा 'काटा' कोणी काढला? पडद्यामागून असा 'गेम' केला; श्रेयस नव्हे, कर्णधारपदासाठी २ नावं सुचवलेली, पण...

Suryakumar Yadav captaincy controversy explained: भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाबाबत एक धक्कादायक दावा समोर आला असून सूर्यकुमार यादवच्या टी-२० कर्णधारपदाबाबत आक्षेप घेणारा विश्वासू माणूस असल्याचे म्हटले जात आहे.
Gautam Gambhir wanted Suryakumar Yadav removed as captain

Gautam Gambhir wanted Suryakumar Yadav removed as captain

esakal

Updated on

Inside story of India's T20 captaincy discussion: भारताला २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव, याच्याकडून BCCI ने कर्णधारपद काढून घेतले... एवढेच नव्हे तर सूर्याचे ट्वेंटी-२० संघातील स्थानही गेले... सूर्याचा कर्णधार म्हणून रेक़ॉर्ड चांगला असला तरी फलंदाज म्हणून त्याची कामगिरी ढासळली होती आणि हेच कारण, त्याचे संघातील स्थान जाण्यासाठी पुरेसे ठरले. पण, सूर्यकुमारला हटवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने जोर लावल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com