IPL 2025 फायनल जिंकून RCB ने आणखी एक इतिहास रचला; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी असे कधी नव्हते घडले

IPL 2025 final viewership record set by RCB vs PBKS : IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आपले पहिले विजेतेपद जिंकले आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात एक अभूतपूर्व विक्रम रचला.
RCB | IPL 2025
RCB | IPL 2025
Updated on

RCB's maiden title win makes IPL 2025 final most-watched T20 match : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची फायनल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये झाली आणि RCB ने १८व्या वर्षी जेतेपदाला गवसणी घातली. या सामन्याने टीव्ही व डिजिटल प्रक्षेपणातही विक्रमी कामगिरी केली आहे. RCB vs PBKS Final सामना अटीतटीचा झाला आणि जगभरात लाखो चाहत्यांनी ही मॅच पाहिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com