IPL Retention 2025 : SRH ची चतुर चाल अन् अन्य फ्रँचायझी झाल्या गार! ५ खेळाडूंसाठी तब्बल ७५ कोटी खर्च केले

IPL 2025 Retention players : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या रिटेन्शच्या खेळीत सनरायझर्स हैदराबादने मोठी चाल खेळली आहे.
Sunrisers Hyderabad Kaviya Maran
Sunrisers Hyderabad Kaviya Maran esakal
Updated on: 

IPL 2025 retention players list: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये मोठी नावं दिसतील यात काहीच शंका नाही. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांनी आपापल्या फ्रँचायाझीला सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्यावर आता ऑक्शनमध्ये मोठी बोली लागू शकते. Sunrisers Hyderabad ने बीसीसीआयच्या १८, १४, ११, १८, १४ कोटींचा नियम धुडकावला. त्यांनी पहिल्या पसंतीच्या खेळाडूला तब्बल २३ कोटी दिले आणि दुसऱ्या पसंतीच्या खेळाडूला १४ कोटी मोजले. त्यामुळे अन्य फ्रँचायझीमधील स्टार खेळाडूंनाही त्यांची किंमत वाढवली जावी असे वाटू लागले आणि म्हणूनच मोठे खेळाडू ऑक्शनमध्ये उतरण्यास तयार झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com