

Hardik Pandya Seen Scolding Tilak Varma
esakal
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2026 Marathi Updates: मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी कायम राहिली... गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत कागिसो रबाडाने पॉवर प्लेमध्ये MI ला ३ धक्के दिले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. नमन धीर व तिलक वर्मा यांनी चांगला खेळ केला, परंतु GT समोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यासाठी तो पुरेसा नव्हता. मुंबईची ही अवस्था पाहून कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya Seen Scolding Tilak Varma) तिलक वर्मावर संतापलेला दिसला.