KL Rahul trade news IPL 2026 latest update
esakal
IPL 2026 trade talks between KKR and DC collapse : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पूर्वी होणाऱ्या लिलावासाठी ट्रेड विंडो खुली आहे. त्यामुळे बरेच संघ त्यांना हव्या असलेल्या खेळाडूसाठी जोर लावत आहेत. आर अश्विनच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली जागा भरण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) गुजरात टायटन्सकडून वॉशिंग्टन सुंदरला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील होते. पण, दोन्ही फ्रँचायझीचं एकमत न झाल्याने ही बोलणी अपूर्ण राहिली. आता आणखी एक चर्चेत असलेली ट्रेड फिसकटल्याचे वृ्त्त समोर आले आहे.