IPL 2027 auction venue in India
esakal
IPL 2027 auction India latest update: इंडियन प्रीमिअर लीगचा लिलाव मागील काही वर्षात परदेशातच झाले आहेत. दुबई, जेद्दाह आणि अबु धाबी येथे आयपीएल लिलाव झाली होती. भारतात २०२३ मध्ये कोची येथे शेवटचा आयपीएल लिलाव पार पडला होता. पण, आता IPL 2027 चा लिलाव भारतात परतणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. हे मिनी ऑक्शन असणार आहे.