Hardik Pandya Trade: हार्दिकच्या ट्रेडवर आर अश्विनचं मोठं विधान... Mumbai Indians ला म्हणाला, KKR ने हे दोन खेळाडू दिले, तरच डिल स्वीकारा अन्यथा...

Hardik Pandya KKR trade Mumbai Indians latest update : हार्दिक पांड्याच्या ट्रेडच्या चर्चेला आता आर अश्विनच्या वक्तव्यामुळे आणखी रंगत आली आहे. अश्विनने मुंबई इंडियन्सला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
R Ashwin statement on Hardik Pandya KKR trade rumours

R Ashwin statement on Hardik Pandya KKR trade rumours

esakal

Updated on

R Ashwin statement on Hardik Pandya KKR trade rumours : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) मोलाचा सल्ला दिला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या ट्रेडच्या चर्चा सुरू आहेत आणि चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स, हे दोन संघ हार्दिकसाठी आग्रही असल्याचे वृत्त आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली MI ला आयपीएलच्या आणखी एका पर्वात निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले. त्यामुळे IPL 2027 पूर्वी फ्रँचायझी संघात काही बदल करतील अशी चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com