Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार? कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर?

Maharashtra Drought Impact on IPL 2027: महाराष्ट्रात यंदा पावसाची तूट आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम आगामी आयपीएल स्पर्धेवर होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Maharashtra Drought Impact on IPL 2027

Maharashtra Drought Impact on IPL 2027

esakal

Updated on: 

IPL 2027 matches shifted out of Maharashtra due to drought? महाराष्ट्र सध्या गंभीर दुष्काळाचा सामना करतोय... राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत आणि आता त्यात आणखी १८ तालुक्यांचा समावेश केला जाणार आहे. या गंभीर टंचाईमुळे राज्यातील शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय पातळीवर विविध पावले उचलली जात आहेत. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचाही महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. या अशा परिस्थितीत आयपीएल २०२७ महाराष्ट्रात होईल का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com