IPL 2027 Trade: ४० कोटी द्या, तरच संघात थांबतो! आयपीएल फ्रँचायझींसमोर बड्या खेळाडूंची मागणी, वाढली डोकेदुखी; नेमकी भानगड काय?

IPL 2027 players demand INR 40 crore retention fee: आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर फ्रँचायझींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी खेळाडूंच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू असतानाच आता पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन प्रक्रियेबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे.
IPL 2027 players demand INR 40 crore retention fee

IPL 2027 Mega Auction: Several top-tier players reportedly demand INR 40 crore as retention fees to stay with their franchises, creating a major challenge for IPL teams

esakal

Updated on: 

IPL 2027 mega auction retention news and latest updates: पुढील महिन्याच्या मिनी लिलावापूर्वीच्या खेळाडूंच्या खरेदी-विक्रीच्या चर्चा सुरू असताना फ्रँचायझींसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. आयपीएलच्या पुढील पर्वानंतर होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये त्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. फ्रँचायझींकडे काही प्रमुख खेळाडूंनी संघात कायम राखण्यासाठी मोठी मागणी केली आहे. काही खेळाडूंनी संघात राहण्यासाठी आधीच मोठ्या आर्थिक अटी टाकल्या आहेत.

Loading content, please wait...