IPL 2027 : राहुल द्रविड बनणार Mumbai Indians चा नवा प्रशिक्षक, रोहित शर्मा कॅप्टन? जयवर्धनेच्या एक्सिटनंतरची Inside Story

Mumbai Indians new coach for IPL 2027 latest news: आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाबाबत चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्सच्या सेटअपमधून माहेला जयवर्धने बाहेर पडल्यानंतर आता संघाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Mumbai Indians new coach for IPL 2027 latest news

Mumbai Indians new coach for IPL 2027 latest news

esakal

Updated on: 

Who will replace Mahela Jayawardene as Mumbai Indians head coach? इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या तयारीला जोर धरताना दिसतोय... काही प्रमुख खेळाडू या संघातून त्या संघात जात आहेत. चेन्नई सुपर किंग्सने प्रशिक्षकच बदलला आहे आणि अन्य काही फ्रँचायझी पण बदलांचा विचार करत आहेत. अशात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी शनिवारचा दिवस मोठी बातमी घेऊन आला, कारण संघासोबत अनेक वर्ष असलेल्या माहेला जयवर्धने, याने मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून स्वतःला मोकळे केले. फ्रँचायझीने स्वतः तशी माहिती दिली आणि आता MI ने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. त्यात हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya ) प्रश्न अनुत्तरीत आहेतच...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com