IPL 2027 Retention : चेन्नई सुपर किंग्सने MS Dhoni ला रिलीज करावं, ४ कोटी वाचतील अन्...; नेमकं कोण म्हणतंय असं?

Why should Chennai Super Kings release MS Dhoni? आयपीएल २०२७ च्या रिटेन्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या संघरचनेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने CSK ला एक धाडसी सल्ला दिला आहे.
R Ashwin Urges CSK to Release MS Dhoni, Says It Could Save ₹4 Crore

R Ashwin Urges CSK to Release MS Dhoni, Says It Could Save ₹4 Crore

sakal

Updated on: 

CSK retained and released players list IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या लिलावापूर्वी १० फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सायंकाळपर्यंत सर्व फ्रँचायझींमधील कायम राहिलेल्या आणि करारमुक्त झालेल्या खेळाडूंची नावे समोर येतील. त्यात पुन्हा एकदा ४५ वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) खेळण्यावरून, उपलब्धतेवरून चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल २०२६ मध्ये धोनी संघात असूनही दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकलेला नव्हता आणि पुढच्या वर्षीही हिच परिस्थिती असेल, तर त्याला CSK ने रिलीज करावं आणि ४ कोटी वाचवावे, अशी मागणी केली गेली आहे.

Loading content, please wait...