Rohit Sharma likely to become Mumbai Indians captain for IPL 2027
esakal
Rohit Sharma likely to become Mumbai Indians captain for IPL 2027: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा तिढा सुटला... इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये रोहित शर्मा MI च्या कर्णधारपदी पुन्हा दिसणार आहे. फ्रँचायझीचा हा निर्णय आश्चर्यचकीत करणारा अजिबात नाही, कारण पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला मागील तीन पर्वात काही खास कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलच्या मागील पर्वात हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) च्या जागी रोहितने धुरा सांभाळावी अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा होती.