IPL 2027 Impact Player Rule BCCI franchise feedback
esakal
BCCI decision on Impact Player rule for IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये नवीन बदल पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने IPL फ्रँचायझींकडून काही सुचना मागवल्या आहेत आणि सोमवार ३१ ऑगस्टपर्यंत त्या BCCI कडे पाठवायच्या आहेत. त्यानंतर बीसीसीआय लीगमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा वादग्रस्त इम्पॅक्ट प्लेअर हा नियम चर्चेत आला आहे. BCCI या १२ व्या खेळाडूसाठीच्या या नियमावर विशेष सुचना मागवल्या आहेत. त्यामुळे कदाचित हा नियम पुढील पर्वात काढला जाईल...