IPL 2027 Trade : ठरलं तर मग! अर्शदीप सिंग Mumbai Indians च्या ताफ्यात; यशस्वी जैस्वालसाठी सरप्राईज ट्रेड, कोणत्या संघाकडून खेळणार?

Arshdeep Singh joins Mumbai Indians for IPL 2027: आयपीएल २०२७ च्या तयारीला वेग आला असतानाच खेळाडूंच्या ट्रेडबाबत मोठ्या घडामोडी समोर येत आहेत.
Yasahsvi Jaiswal Arshdeep Singh

Arshdeep Singh is set to join Mumbai Indians in a reported swap involving Hardik Pandya, while Yashasvi Jaiswal is also linked with a possible IPL 2027 move

esakal

Updated on: 

IPL 2027 biggest player trade updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मधील ट्रेडबाबत मोठी अपडेट्स समोर येत आहे. पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जात असल्याचे त्याच्या वडिलांनी स्पष्ट केले. न्यूझीलंड दौऱ्यावर पत्रकार विमल कुमार यांच्याशी बोलताना त्यांनी अर्शदीपच्या ट्रेडबाबत मोठा खुलासा केला. त्याचवेळी यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याच्या सप्राईज मुव्हने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात राजस्थान रॉयल्सचा हा फलंदाज दुसऱ्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Loading content, please wait...