IPL 2027 Trade : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडली, पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंगसोबत अदलाबदली; किती कोटींची डिल झाली?

Hardik Pandya Arshdeep Singh trade IPL 2027 details: आयपीएल २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सने मोठा खेळाडू ट्रेड केला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आता पंजाब किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला असून, भारताचा आघाडीचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
Hardik Pandya Arshdeep Singh trade IPL 2027 details

Hardik Pandya moves to Punjab Kings while Arshdeep Singh joins Mumbai Indians in a major IPL 2027 player trade.

esakal

Updated on: 

How much is Hardik Pandya's IPL 2027 trade fee? इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. MI चा माजी कर्णधार हार्दिक IPL 2027 मध्ये पंजाब किंग्सच्या ( PBKS) ताफ्यात दाखल झाला असून अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) MI च्या टीममध्ये आला आहे. आयपीएल २०२७ पूर्वीची ही सर्वात मोठी ट्रेड ठरली.. पण, या दोघांना किती रकमेत ट्रेड केले, याची उत्सुकता आहेच...

Loading content, please wait...