IPL 2027 Trade : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एक खळबळ! 'स्टार' खेळाडूला थेट कर्णधारपदाची ऑफर, त्याच्या भूमिकेकडे लक्ष...

Mumbai Indians Set for Major Overhaul? आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Suryakumar Yadav trade rumours ahead of IPL 2027

Suryakumar Yadav trade rumours ahead of IPL 2027

esakal

Updated on

Mumbai Indians leadership transition IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ साठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बदलाचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. गुजरात टायटन्सनकडून मोठी रक्कम देऊन ताफ्यात घेतलेल्या हार्दिक पांड्याला, तीन वर्षांत काही खास करता आले नाही. मुंबई इंडियन्सची कामगिरीही निराशाजनक राहिली आणि त्यामुळे हार्दिकला हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली. हाती आलेल्या अपडेट्सनुसार राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेडिंगची चर्चा सुरू आहे आणि हार्दिकच्या बदल्यात मुंबईला यशस्वी जैस्वाल हवा आहे. हे सर्व सुरू असताना मुंबई इंडियन्सचा आणखी एक स्टार खेळाडू संघ सोडण्याच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com