BCCI New Plan: IPL साठी ३ महिन्यांची विंडो, ९४ सामने... राऊंड रॉबिन फॉरमॅट! जय शाह ICC चेअरमनपदी पुन्हा बसले अन्...

IPL 2028 may expand to three months with 96 matches: आयपीएल २०२८ पासून तीन महिने चालण्याची शक्यता आहे. मार्च ते मे या कालावधीत स्पर्धा खेळवण्याचे नियोजन असून, १० संघांमध्ये ९२ साखळी सामने आणि ४ प्लेऑफ सामने असे एकूण ९६ सामने खेळवले जाऊ शकतात. आयसीसीच्या नव्या क्रिकेट वेळापत्रकामुळे हा बदल शक्य होणार आहे.
IPL 2028 may expand to three months with 96 matches

IPL 2028 may expand to three months with 96 matches

esakal

Updated on: 

IPL 2028 may expand to three months with 96 matches: क्रिकेट विश्वातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अशातच जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली होती.

त्यानंतर आता क्रिकेट विश्वात आणखी एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आयपीएलचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि, आता या स्पर्धेत ९६ सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...