IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

How IPL loses 2400 crore every year explained : Lalit Modi याने आयपीएलच्या आर्थिक मॉडेलबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या मते, बासीसीआयला दरवर्षी सुमारे २४०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हे ऐकून आश्चर्य वाटत असलं, तरी मोदी यांनी यामागचं गणितही स्पष्ट केलं आहे.
How BCCI Is Losing Rs 2,400 Crore On IPL Every Year

How BCCI Is Losing Rs 2,400 Crore On IPL Every Year

esakal

Updated on

Lalit Modi IPL business model controversy explained: इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात श्रीमंत ट्वेंटी-२० लीग आहे... या लीगचा १९वा हंगाम सध्या सुरू आहे आणि दोन महिन्यांत ७४ सामने खेळवले जाणार आहे. आयपीएल २०२६ ला सुरूवात होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन फ्रँचायझी एकूण ३१००० कोटी रुपयांना विकल्या गेल्या, त्यामुळे ही लीग जगातील सर्वाधिक मुल्य असलेली लीग बनली. पण, या लीगचे जनक ललित मोदी याच्या मते दरवर्षी बीसीसीआयला २४०० कोटींचा फटका बसतोय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com