

IPL Mini Auction
sakal
अबुधाबी : आयपीएलच्या आगामी मोसमासाठी मिनी लिलाव उद्या अबुधाबीमध्ये रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीन, भारताचा व्यंकटेश अय्यर व इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टन यांच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लागण्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.