Who is Ira Aditya Raut? बुलढाण्याच्या लेकीने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला... वय फक्त १० वर्ष, १७ तास अन् ३५ मिनिटे; नेमकं काय केलं?

Ira Aditya Raut 6 World Records: महाराष्ट्रातील बुलढाण्याच्या १० वर्षीय इराने अंदमान-निकोबारमध्ये स्कूबा डायव्हिंग करत एकाच दिवसात ६ जागतिक विक्रम केले. वयाच्या १० वर्षे, १७ तास आणि ३५ मिनिटांनी ती जगातील सर्वात तरुण पात्र स्कूबा डायव्हर ठरली.
Who is Ira Aditya Raut?

Who is Ira Aditya Raut?

esakal

Updated on: 

Who is Ira Aditya Raut?: बुलढाण्याच्या इरा आदित्य राऊतने अवघ्या १० वर्षांच्या वयात जागतिक विक्रम केला आहे. अंदमान-निकोबार बेटांवर स्कूबा डायव्हिंग करताना इराने एकाच दिवसात सहा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

तिच्या या कामगिरीची जगभरात चर्चा होत आहे. 'द इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'नुसार, वयाच्या १० वर्षे, १७ तास आणि ३५ मिनिटांनी इरा जगातील सर्वात तरुण पात्र स्कूबा डायव्हर ठरली.

Loading content, please wait...