Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

How Iran war affected cricket ball supply? अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता क्रिकेटवरही दिसू लागला आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, याचा थेट फटका इंग्लंडच्या क्रिकेट व्यवस्थेला बसला आहे.
Dukes cricket ball shortage hits England as global conflict disrupts supply chains.

Dukes cricket ball shortage hits England as global conflict disrupts supply chains.

esakal

Updated on

Middle East war impact on sports industry: अमेरिका-इस्राइल विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका क्रिकेट वर्तुळाला बसला आहे. इंग्लंडमध्ये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांचे क्रिकेट खेळण्याचे वांदे झाले आहेत. इंग्लंडमधील नवीन क्रिकेट हंगामाला सुरूवात होण्यास दोन महिन्यांचा कालावधी असला तरी कौंटी अजिंक्यपद स्पर्धा ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे, परंतु त्यांना ड्यूक चेंडूचा तुटवडा सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com