SHREYAS IYER FUMES AFTER WET OUTFIELD CANCELS INDIA'S PRACTICE SESSION
Ireland vs India, 2nd T20I Marathi Cricket Update: भारत-आयर्लंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज होतोय, परंतु या सामन्यापूर्वी आयर्लंड क्रिकेटच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडली. आयर्लंडने पहिल्या ट्वेंटी-२०त विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि त्यामुळे भारताचा दुसऱ्या सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न आहे. हा सामना जिंकणे आवश्यक असताना सामन्याच्या पूर्वसंध्येला, ओल्या मैदानामुळे भारताला आपले सराव सत्र रद्द करण्यास भाग पडले.