
Ireland qualify for the Super 6: मलेशियात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी बांगलादेशच्या पोरींनी स्कॉटलंडवर विजय मिळवला, इंग्लंडने अमेरिकेचा पराभव केला, तर न्यूझीलंडने ६७ धावांनी सामोआचा पराभव केला. पण, या दिवसात आयर्लंडच्या मुलींनी सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला. आयर्लंडने या विजयासह Super 6 मधील जागा पक्की केली.