विजय यांच्या शपथविधीला आर्मी ड्रेसमध्ये CSKचा खेळाडू? अश्विनने घेतली फिरकी, संघानेही शेअर केला व्हिडीओ

Viral Picture From Vijay Swearing विजय यांच्या शपथविधीतला एक फोटो अश्विनने ट्विट केलाय. यात विजय यांच्या शेजारी उभा असलेला सुरक्षा अधिकारी चेन्नईचा गोलंदाज अशुंल कंबोजसारखा दिसत होता. त्यावरून आर अश्विनने फिरकी घेतली.
CSK Bowler Lookalike Sparks Buzz at Vijay Oath Event

CSK Bowler Lookalike Sparks Buzz at Vijay Oath Event

Esakal

Updated on

Did CSK bowler attend Vijay swearing in Ashwin takes funny dig online तामिळनाडुत एकीकडे मुख्यमंत्री विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडला तर दुसरीकडे चेपॉक स्टेडियमवर सीएसके विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलमधला सामना झाला. या सामन्याआधी सोशल मीडियावर भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने केलेल्या ट्विटची चर्चा होत आहे. विजय यांच्या शपथविधीतला एक फोटो अश्विनने ट्विट केलाय. यात विजय यांच्या शेजारी उभा असलेला सुरक्षा अधिकारी चेन्नईचा गोलंदाज अशुंल कंबोजसारखा दिसत होता. त्यावरून आर अश्विनने फिरकी घेतली. या ट्विटनंतर सीएसकेच्या सोशल मीडियवरून अंशुलचा फोटो पोस्ट करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com