Ishan Kishan ruled out of India vs New Zealand 2nd T20I
esakal
BCCI provides update on Ishan Kishan right adductor strain: यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन याने IND vs NZ दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून माघार घेतली आहे. त्याला दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. इशानला नेमकं असं काय झालंय?