Asia Cup 2025 आधीच इशान किशनला धक्का! टीम इंडियात निवड होणं झालं आणखी कठीण
Ishan Kishan's Asia Cup Participation in Doubt: आशिया कपसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होईल. पण त्यापूर्वीच इशान किशनला मोठा धक्का बसला असून आता त्याची भारतीय संघात निवड होणे कठीण झाले आहे.