Cricketer Accident: क्षणात संपलं आयुष्य! भारतीय क्रिकेटरचा थरारक अपघातात मृत्यू, CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा

J&K Cricketer Dies in road accident: जम्मू-काश्मीरमधील युवा क्रिकेटपटू फरिद हुसैनला अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. उपचारांनंतरही त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. या घटनेमुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
J&K Cricketer Dies in road accident
J&K Cricketer Dies in road accidentSakal
Updated on
Summary
  • जम्मू-काश्मीरमधील उदयोन्मुख क्रिकेटपटू फरिद हुसैन याचा अपघातात मृत्यू झाला आहे.

  • सीसीटीव्ही फुटेजनुसार, एका कार चालकाच्या चुकीच्या कृतीमुळे फरिदचा दुचाकीवरून जाताना अपघात झाला.

  • या दुर्दैवी घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com