
Team India
Sakal
जम्मू आणि काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेझ रसूलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
३६ वर्षीय रसूलने भारतीय संघासाठी वनडे आणि टी२०मध्ये प्रत्येकी एक सामना खेळला.
त्याने रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून, दोन वेळा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे.