Jasprit Bumrah | ENG vs IND 4th TestSakal
Cricket
ENG vs IND: बुमराहला सात वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांच फलंदाजांनी 'एवढं' चोपलं, मँचेस्टरमध्ये नावावर नकोसा विक्रम
Jasprit Bumrah unwanted Record: मँचेस्टर कसोटीमध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह विकेटसाठी संघर्ष करताना दिसला. त्याने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एक नकोसा विक्रमही केला आहे.
थोडक्यात:
Summary
मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने ६६९ धावा करत भारतावर ३११ धावांची आघाडी मिळवली.
या डावात जसप्रीत बुमराहने ३३ षटकांत ११२ धावा देत फक्त २ विकेट्स घेतल्या.
बुमराहने सात वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एक नकोसा विक्रम नावावर केला.