

Jasprit Bumrah | India vs South Africa 1st T20I
Sakal
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवला.
जसप्रीत बुमराहने १०० टी२० विकेट्सचा टप्पा पार करत ऐतिहासिक कामगिरी केली.
बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.