

Jasprit Bumrah Dismisses Ryan Rickelton & Aiden Markram | India vs South Africa 1st Test
Sakal
कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरू आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली, पण जसप्रीत बुमराहने भारताला पुनरागमन करून दिले.
बुमराहने रिकल्टन आणि मार्करमला बाद केले.