Jasprit Bumrah: बुमराचा आता T20 क्रिकेटला अल्पविराम, पण कसोटी क्रिकेटबाबत तडजोड नाही

Jasprit Bumrah Likely to Skip T20Is for ODI World Cup 2027: जसप्रीत बुमराला टी-२० क्रिकेटमधून विश्रांती देण्यात येणार असून, त्याचा फोकस एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर असेल.
Jasprit Bumrah

Jasprit Bumrah

Sakal

Updated on

टी-२० विश्‍वकरंडकाचे मिशन पूर्ण झाल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघ व्यवस्थापनाने आपला मोर्चा आता २०२७ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरावरील (Jasprit Bumrah) ताण व तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

२०२७ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक (World Cup 2027दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया देशांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Jasprit Bumrah</p></div>
तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com