

Jasprit Bumrah Viral Video
Sakal
भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील चौथा सामना लखनौमध्ये धुक्यामुळे रद्द झाला.
याचदरम्यान बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये त्याने सांगूनही चाहत्याने व्हिडिओ घेतल्याने त्याने फोन हिसकावून घेतल्याचे दिसत आहे.