
जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, नीरज चोप्रा याच्या नेतृत्वाखाली १९ खेळाडूंचा समावेश आहे.
भालाफेकमध्ये नीरजला वाइल्ड कार्ड मिळाल्यामुळे सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहित यादव यांनाही संधी मिळाली आहे.
तीन खेळाडू अनफिट असल्यामुळे त्यांना संघात स्थान मिळाले नाही.