Jay Shah: जय शहाच पुन्हा ICC चे बॉस! दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड; नेमकं काय आहे कारण?

Jay Shah Re-elected as ICC Chairman for Second Term: जय शाह यांची दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बाली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जय शाह यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बदलांमुळे पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
Jay Shah Re-elected as ICC Chairman for Second Term

Jay Shah Re-elected as ICC Chairman for Second Term

esakal

Updated on: 

Jay Shah Re-elected as ICC Chairman for Second Term: क्रिकेट वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव जय शाह हे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्षपद भूषवणार आहेत. जय शाह यांची दुसऱ्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

झाल अस की बाली येथे झालेल्या बैठकीनंतर आयसीसी(icc) बोर्डाने याबाबत घोषणा केली आहे. दुसऱ्या कार्यकाळासाठीही त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीने अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. त्यामुळेच विश्व क्रिकेटचं कामकाज पाहणाऱ्या या संस्थेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

Loading content, please wait...