ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

JEMIMAH RODRIGUES OUT OF ASIA CUP: जेमिमाह रॉड्रिग्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे महिला आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर. तिच्या जागी प्रतिका रावलला संघात संधी मिळाली आहे.
JEMIMAH RODRIGUES OUT OF ASIA CUP

JEMIMAH RODRIGUES OUT OF ASIA CUP

esakal

Updated on

JEMIMAH RODRIGUES OUT OF ASIA CUP: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने शुक्रवारी आगामी महिला आशिया कप २०२६ साठी संघ जाहीर केला. २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या महिला आशिया कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.

हरमनप्रीतला नेतृत्वाचा मोठा अनुभव आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२५ मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक आपल्या नावावर केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com