ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम
Joe Root Century In ENG vs IND, 5th Test: जो रुटने ओव्हलवर भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात शतक केले. रुटने या सामन्यात शतक करत कोणालाच न जमलेले ३ मोठे विक्रम केले आहेत.