New Zealand pacer Matt Henry has risen to joint No.1 in the ICC Test bowling rankings
esakal
Matt Henry becomes joint No.1 Test bowler with Jasprit Bumrah: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( WTC) चुरस रंगतदार स्थितीत आलेली असताना आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळतोय. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे आणि तिसरा सामना लवकरच सुरू होईल.