Kapil Dev | Champions TrophySakal
Cricket
Champions Trophy 2025: '...तर आपल्या मताला किंमत नाही! ', भारत-पाकिस्तान यांच्या वादावर कपिल देव हे काय बोलून गेले
Kapil Dev on Champions Trophy Venue: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून भारत-पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या वादाबाबत कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Champions Trophy 2025: क्रिकेट वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून पुढीलवर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या आयोजनावरून वाद पेटले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत आयोजक पाकिस्तान आहे. त्यामुळे पाकिस्तानने या स्पर्धेची तयारीही केली आहे. पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

