
Vidarbha beats Rajasthan in semi-final as Karun Nair delivers again: ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर बीसीसीआयने राष्ट्रीय संघातील खेळाडूंना कर्तव्यावर नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळा, असा सल्ला दिला आहे. पण, याच देशांतर्गत स्पर्धेत खोऱ्याने धावा अन् विकेट्सचा पाऊस पाडणाऱ्या खेळाडूंकडे BCCI दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार आहे, परंतु विजय हजारे ट्रॉफीत ८ सामन्यांत ५ शतकं झळकावणाऱ्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला त्यात निवडले जाणार नाही.