ENG vs IND, 5th Test: भांडणं झाली पण तरी जो रुट - करुण नायरच्या त्या कृतींनी जिंकली लाखो चाहत्यांची मनं; पाहा नेमकं काय झालं
Karun Nair - Joe Root Sportsmanshipओव्हलवर सुरू असलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाले. पण त्याआधी करुण नायर आणि जो रुट यांनी केलेल्या कृतींनी लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.