
Why Karun Nair will not be picked in India's squad? विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ७ सामन्यांत ५ शतकं, ७५२ च्या सरासरीने ७५२ धावा करूनही करुण नायर याला भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात निवडणे अवघड आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यात इंग्लंडविरुद्धच्या वन डे व चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ जाहीर केला जाणार आहे.