काव्या मारनच्या सनरायझर्स फ्रँचायझीकडून खेळणार पाकिस्तानी; भारतीयांना डिवचणाऱ्या खेळाडूसाठी मोजले इतके कोटी...

Kavya Maran franchise signs Pakistani cricketer breaking trend: आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेत क्रिकेटविश्वात चर्चा रंगवली आहे. या संघाने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाजाला ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या लिलावात आपल्या ताफ्यात घेतले.
KAVYA MARAN’S SUNRISERS SIGN PAKISTAN STAR ABRAR AHMED IN THE HUNDRED AUCTION

KAVYA MARAN’S SUNRISERS SIGN PAKISTAN STAR ABRAR AHMED IN THE HUNDRED AUCTION

esakal

Updated on

Sunrisers Leeds sign Pakistan spinner Abrar Ahmed The Hundred auction: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी... आयपीएल फ्रँचायझीचे मालकी हक्क असलेल्या जगातील अनेक ट्वेंटी-२० लीगमध्येही पाकिस्तानी खेळाडूंना नकार दिला गेला आहे... पण, काव्या मारनच्या सनरायझर्स फ्रँचायझीने हा ट्रेंड मोडला आणि पाकिस्तानी खेळाडूला कोट्यवधीची रक्कम मोजून करारबद्ध केले. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट वर्तुळात नाराजीचा सूर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com