Asia Cup मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही? केदार जाधव म्हणतो, 'मला विश्वास आहे की...'
Kedar Jadhav on India vs Pakistan Match: आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात १४ सप्टेंबरला सामना नियोजित आहे. मात्र, या सामन्याला भारतातून विरोध होत आहे. याबाबत आता केदार जाधवनेही त्याचे मत मांडले आहे.