Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा मैदानावर 'राडा'; शुभम रांजणेने दिली टक्कर, त्यानंतर जे घडलं.. Video Viral

Pollard And Ranjane Clash On The Field: एमएलसी सामन्यात किरॉन पोलार्ड आणि शुभम रांजणे यांच्यात मैदानात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पोलार्डने टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेलचा मोठा विक्रमही मोडला.
Kieron Pollard viral video

Kieron Pollard viral video

esakal

Updated on

Pollard And Ranjane Clash On The Field: सध्या अमेरिकेमध्ये मेजर क्रिकेट लीगची (MLC) धूम सुरू आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड(Kieron Pollard) सध्या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. तो एमआय न्यूयॉर्क संघाकडून खेळत असून, सामन्यादरम्यान भारतीय वंशाचा मराठी क्रिकेटपटू शुभम रांजणे याच्यासोबत मैदानात त्याची चांगलीच बाचाबाची झाली.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे, पोलार्डने टी-२० क्रिकेटमधील मोठा विक्रम करताना वेस्ट इंडिजच्या दिग्गज ख्रिस गेलची माफी मागितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com