किरॉन पोलार्डने MI ची साथ सोडली, CSKच्या पिवळ्या जर्सीत दिसणार! १६ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती, बघा किती रक्कम मोजली, जबरदस्त डिल

Kieron Pollard SA20 2027 auction price: किरॉन पोलार्डच्या क्रिकेट कारकिर्दीत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा भाग राहिल्यानंतर आता पोलार्ड सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीत दिसणार आहे.
Kieron Pollard| SA20 2027

Kieron Pollard joins Johannesburg Super Kings for SA20 2027

esakal

Updated on: 

Kieron Pollard joins Johannesburg Super Kings for SA20 2027: इंडियन प्रीमिअर लीगच्या २०१० च्या पर्वात वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू किरॉन पोलार्ड याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने ( CSK ) जोर लावला होता, परंतु मुंबई इंडियन्सने ( MI) तेव्हा बाजी मारली. त्यानंतर पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांचा सदस्य राहिला होता. पण, आता त्याने निळ्या जर्सीची साथ सोडली आणि तो CSK च्या पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीची १६ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com