Kieron Pollard To Step Down As MI London Head Coach
Who will replace Kieron Pollard as MI London head coach? मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ साठी मुख्य प्रशिक्षकपदी वेस्ट इंडिजचा दिग्गज किरॉन पोलार्ड याची नियुक्ती नुकतीच जाहीर केली. माहेला जयवर्धने याने हा पदभार सोडल्यानंतर MI ने आपल्या जुन्या सहकाऱ्यावर ही जबाबदारी टाकली. पण, आता पोलार्डने मोठा निर्णय घेण्याचा विचार करतोय. पोलार्ड हा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या विविध संघांमध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पडतोय.. SA20 मध्ये त्याला MI ने याच वर्षी रिलीज केले होते आणि त्याला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले. पण, मुंबई इंडियन्सने त्याला मुख्य प्रशिक्षक करताच, त्याने JSKला बाय बाय केले. आता तो मुख्य प्रशिक्षकपदच सोडण्याचा विचार करतोय.