Anil Kumble: अय्यर, साल्टला सोडण्याची कोलकाताची घोडचूक : कुंबळे

Anil Kumble Critiques Player Retention: कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद मिळविल्यानंतर महत्त्वाच्या खेळाडू श्रेयस अय्यर आणि फिल साल्टला संघातून सोडल्याने आगामी आयपीएलमध्ये फायदा मिळवणे कठीण होईल.
Anil Kumble

Anil Kumble

sakal

Updated on

मुंबई : विजेतेपद मिळवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यर आणि फिल साल्ट यांना संघातून दूर करण्याची मोठी चूक केली. महत्त्वाच्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचे महत्त्व पटत नाही तोपर्यंत त्यांना विजेतेपद मिळवणे कठीण असेल, असे स्पष्ट मत अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com