

KL Rahul Toss | India vs South Africa 3rd ODI
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलने डाव्या हाताने नाणेफेक जिंकली.
नाणेफेक जिंकल्यावर राहुलने 'येस्स' म्हणत सेलिब्रेशन केले, तर हर्षित राणाने रिषभ पंतला मिठी मारली.
भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.